शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.

Read more

संपादकीय : ...तर दोन्ही देशांनी अनागरी युद्ध टाळलेले बरे; लोकशाही धोक्यात आणणारा रानटीपणा!

संपादकीय : जो बायडेन यांची वाट सोपी नाही! सगळे निस्तरेपर्यंत त्यांचा कार्यकाळ कदाचित संपून जाईल

आंतरराष्ट्रीय : बायडेन यांच्या शपथविधी सोहळ्यादरम्यान तैनात केलेल्या सुरक्षारक्षकांपैकी १५० जण कोरोना पॉझिटिव्ह

संपादकीय : अमेरिकेत पडलेली मानसिक दुही हे बायडेन यांच्यासमोरील मोठे आव्हान

आंतरराष्ट्रीय : जो बायडेन यांचे पहिल्याच दिवशी 15 निर्णय, जागतिक आरोग्य संघटनेशी अमेरिका पुन्हा संबंध प्रस्थापित करणार

आंतरराष्ट्रीय : १२८ खोल्या, २० एकर जागा, १६ कोटी डॉलर्स किंमत; पाहा कसं असेल ट्रम्प यांचं नवं घर

आंतरराष्ट्रीय : डोनाल्ड ट्रम्पचं राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यासाठी 5 शब्दांचं पत्र व्हायरल, जाणून घ्या सत्य

आंतरराष्ट्रीय : बायडेन यांनी शब्द पाळला; पदभार स्वीकारताच हवामान बदल, WHO, कोरोनाबाबत ट्रम्प यांचे 'ते' निर्णय घेतले मागे

आंतरराष्ट्रीय : बायडेन यांनी शपथ घेताच चीनने ट्रम्प टीमविरोधात उचलले मोठे पाऊल...

आंतरराष्ट्रीय : अमेरिका : एक कोटी स्थलांतरितांना नागरिकत्व मिळेल, पाच लाख भारतीयांना होणार फायदा