शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.

Read more

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.

आंतरराष्ट्रीय : माझ्या शपथविधीपूर्वी इस्रायली नागरिकांना सोडलं नाही तर विध्वंस करेन, डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी

आंतरराष्ट्रीय : 'मुलाची सर्व गुन्ह्यांमधून निर्दोष मुक्त केले' ट्रम्प यांनी बायडेन यांच्या निर्णयावर टीका केली; म्हणाले, 'अधिकारांचा गैरवापर केला'

व्यापार : डोनाल्ड ट्रम्प यांच्या ब्रिक्स देशांवर १०० टक्के शुल्क लादण्याच्या धमकीत किती दम? काय आहे सत्य?

व्यापार : ट्रम्प यांचा भारताचा समावेश असलेल्या BRICS ला अल्टीमेटम; अमेरिकन बाजारपेठ बंद करण्याचा इशारा

आंतरराष्ट्रीय : Kash Patel: डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! भारतीय वंशाचे कश्यप पटेल FBI चे नवे संचालक

आंतरराष्ट्रीय : 'ट्रम्प परत येताहेत'; बांगलादेशातील हिंदुवरील हल्ल्यांवर मूर यांचे विधान

व्यापार : डोनाल्ड ट्रम्प यांचं अमेरिकेत प्लॅनिंग! भारतात वाढला सोन्याचा भाव; कुठेपर्यंत जाणार वाढती किंमत

राष्ट्रीय : डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी

व्यापार : अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला

व्यापार : ट्रम्पसाठी निवडणुकीत ८४२ कोटी खर्च; निकालानंतर २० दिवासात मस्क यांचा नफा वाचून भोवळ येईल