शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.

Read more

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.

आंतरराष्ट्रीय : PM मोदींनी शब्द दिला, तरी खरेदी सुरू; रशियाकडून तेल आयात थांबवण्याची धमकी, ट्रम्प यांचा टॅरिफचा इशारा

आंतरराष्ट्रीय : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्र्म्प आणि युक्रेनच्या झेलेन्स्कींचे पुन्हा जोरदार भांडण; नकाशा बाजुला फेकला... 

व्यापार : अमेरिकन ट्रम्प टॅरिफचा भारताला बसला नाही मोठा फटका; २४ देशांना निर्यात, सकारात्मक वाढ

आंतरराष्ट्रीय : ट्रम्पविरोधात अमेरिकन पेटून उठले, ‘नो किंग्ज’ म्हणत रस्त्यावर उतरले! सरकारी हुकुमशाहीचा विरोध

आंतरराष्ट्रीय : डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?

आंतरराष्ट्रीय : अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रयत्न निष्फळ; गाझामध्ये पुन्हा युद्ध पेटले, इस्रायली सैन्याचा हवाई हल्ला...

आंतरराष्ट्रीय : ड्रग्जने भरलेल्या पाणबुडीवर अमेरिकेचा हल्ला; ट्रम्प म्हणाले,'२५ हजार अमेरिकन लोकांना मरण्यापासून वाचवले'

आंतरराष्ट्रीय : पॅलेस्टाइन-इस्रायल संघर्ष: ट्रम्प यांची फसवी योजना 

आंतरराष्ट्रीय : युक्रेन, रशियाने जिथे आहेत तिथेच थांबले पाहिजे: डोनाल्ड ट्रम्प; झेलेन्स्कींशी दीर्घ चर्चा

व्यापार : डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांचे 'रॉकेट' जमिनीवरच, भारतानं वाढवली रशियन तेल खरेदी!