शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दिवाळी २०२५

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2025) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.

Read more

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2025) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.

अहिल्यानगर : सुवर्णाची झळाळी, शिर्डी साईमंदिरात उत्साहात दिवाळी; २.५० कोटींच्या रत्नजडित दागिन्यांची आरास

राष्ट्रीय : किरकोळ वादातून दाम्पत्याने उचलले टोकाचे पाऊल; दिवाळीच्या दिवशीच चार मुले झाली अनाथ

फिल्मी : दिवाळीला रितेश देशमुख कुटुंबापासून दूर, मुलांनी लिहिलेलं पत्र वाचून म्हणाला, और जीने को...

पुणे : ‘लालपरी’ला लक्ष्मी पावली; ३ दिवसांत ६ हजार फेऱ्या, पुणे एसटी विभागाला ६ कोटी रुपये महसूल

पुणे : Diwali 2025: लक्ष लक्ष दिव्यांनी उजळले आसमंत; आता उलगडणार नात्यांचे बंध, आज पाडवा, उद्या भाऊबीज

पुणे : पुण्यात फटाक्यांमुळे २४ तासात तब्बल ६० हुन अधिक ठिकाणी आगीच्या घटना; सुदैवाने कुठेही जीवितहानी नाही

पुणे : असंख्य लोक गावी गेल्याने पुण्यात वाहनांची संख्या कमी; रिकाम्या रस्त्यांवर वाहतुक नियम पाळा, पोलिसांचे आवाहन

पुणे : पुण्यातील सारसबागेत दिवाळी पहाट कार्यक्रमाला गालबोट; २ गटांमध्ये किरकोळ कारणांवरून शिवीगाळ, मारहाण

फिल्मी : हृदयविकाराच्या झटक्याने लोकप्रिय अभिनेता ऋषभचं निधन, ऐन दिवाळीत कुटुंबावर पसरली शोककळा

मुंबई : दिवाळीच्या आडून महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा जोर?