शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दिवाळी २०२५

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2025) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.

Read more

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2025) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.

राष्ट्रीय : स्टाइल मारणं महागात पडलं...! रीलसाठी तोंडात फोडले ६ फटाके, ७ वा सुतळी बॉम्ब फुटला अन् १८ वर्षांच्या तरुणाचा अख्खा जबडाच उडाला!

फिल्मी : मला घरात पार्ट्यांनी सुरुवात करायची नव्हती तर..., सई ताम्हणकरच्या 'त्या' निर्णयाचं तुम्हीही कराल कौतुक, म्हणाली... 

फिल्मी : त्या चर्चा खऱ्या ठरल्या! पतीला सोडून ऐश्वर्यानं एकटीनेच साजरी केली दिवाळी, फोटो चर्चेत

राष्ट्रीय : Diwali Accident: क्षणात होत्याचं नव्हतं झालं! १५० रुपयांची कार्बाइड गन बेतली जीवावर, १२५ जणांनी गमावली दृष्टी

भक्ती : Happy Bhaubeej 2025 Wishes: भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी ग्रीटिंग्स, Images, Facebook, Whatsapp Status द्वारा द्या प्रेमळ नात्याच्या लडिवाळ शुभेच्छा!

सखी : भरपेट फराळ केल्याने ॲसिडीटी वाढली, छातीत जळजळ होतेय? ५ टिप्स- लवकर वाटेल आराम

सखी : जेव्हा विराट कोहली अनुष्काला विचारतो, J1 झालं का? त्यांचं इतकं कसं काय पटतं?

अहिल्यानगर : सुवर्णाची झळाळी, शिर्डी साईमंदिरात उत्साहात दिवाळी; २.५० कोटींच्या रत्नजडित दागिन्यांची आरास

राष्ट्रीय : किरकोळ वादातून दाम्पत्याने उचलले टोकाचे पाऊल; दिवाळीच्या दिवशीच चार मुले झाली अनाथ

फिल्मी : दिवाळीला रितेश देशमुख कुटुंबापासून दूर, मुलांनी लिहिलेलं पत्र वाचून म्हणाला, और जीने को...