शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दिवाळी 2024

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.

Read more

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.

वसई विरार : बळीराजाची दिवाळी जाणार अंधारातच, पावसाने केली भातपिकांची नासाडी : शेतक-यांना तातडीच्या मदतीची गरज

राष्ट्रीय : प्रदूषणावर उपाय; दिल्लीसह राजधानी क्षेत्रात यंदा फटाक्यांविना दिवाळी, सुप्रीम कोर्टाने पुन्हा लागू केली बंदी

संपादकीय : अक्षय पात्र

सिंधुदूर्ग : सिंधुदुर्गातील  तरुणाईला आता दीपोत्सवाचे वेध, जय्यत तयारी सुरु

राष्ट्रीय : फक्त हिंदूंच्या सणांवरच कारवाई का ? सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांवर बंदी घातल्यामुळे चेतन भगत यांचा संताप

मुंबई : पणत्या गुजरात पुरवणार! दोन ते पाच रुपयांनी किंमत वाढली

ठाणे : बाजार चैतन्यमय, दुपारपासूनच झुंबड : आठवडाभरात उत्साहाला उधाण

संपादकीय : शेतात जेव्हा वीज पिकते...

ठाणे : दिवाळीसाठी ठाण्याचे ‘ब्रॅण्ड’ सेलिब्रेशन, ठाणे होणार लख्ख

पुणे : गोडधोड पदार्थांची बाजारपेठ गजबजली