शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दिवाळी 2024

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.

Read more

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.

फिल्मी : 'दिवाळी पहाट' कार्यक्रमात दिसली सई ताम्हणकरच्या आलिशान घराची झलक, Video पाहिलात का?

सखी : फरशीवरील लाल गेरु आणि रांगोळीचे डाग जात नाहीत? ५ ट्रिक्स, फरशी स्वच्छ होऊन दिसेल पुन्हा नव्यासारखी!

सखी : दिवाळीत खूप खा खा झाली? ६ टिप्स-अपचन आणि पित्ताचा त्रास होईल कमी, करा रिस्टार्ट...

राष्ट्रीय : फटाक्यावर बसला तर तुला रिक्षा घेऊन देऊ; मित्रांसोबत लावलेल्या पैजेमुळे गेला तरुणाचा जीव

सखी : फराळ खाल्ले नी वजन वाढले? करा ५ सोप्या गोष्टी; पचनक्रिया होईल सुरळीत - वजन घटेल

पिंपरी -चिंचवड : फटाके वाजवताना कारने उडवले; साॅफ्टवेअर इंजिनिअरचा दुर्दैवी मृत्यू, दिवाळीत कुटुंबावर दु:खाचा डोंगर

फिल्मी : दिव्यांनी उजळून निघालं आर माधवनचं दुबईतलं घर, मराठमोळ्या पत्नीच्या लूकने वेधलं लक्ष!

पुणे : Pune Pollution: प्रदूषणयुक्त श्वास अन् कानठळ्या बसवणारा आवाज! श्वसनाच्या त्रासाने पुणेकर बेजार

सखी : उरलेल्या सोनपापडीचा करा झक्कास केक! पटकन तयार होणारा इन्स्टंट पदार्थ, सॉफ्ट-स्पॉंजी केक मुलंही खातील आवडीने...

पुणे : Video: फटाक्यांच्या धुरामुळे दुचाकींची समोरासमोर धडक; ४ जण जखमी, उरुळी कांचनमधील घटना