लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर जिल्हा व सत्र न्यायालय

नागपूर जिल्हा व सत्र न्यायालय

District session court of nagpur, Latest Marathi News

लैंगिक छळ प्रकरण : पी. आर. पाटील यांना तात्पुरता जामीन - Marathi News | Sexual Harassment Case: P. R. Patil got ad-interim anticipatory bail | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लैंगिक छळ प्रकरण : पी. आर. पाटील यांना तात्पुरता जामीन

सत्र न्यायालयाने शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी पी. आर. पाटील यांना लैंगिक छळ प्रकरणात सशर्त तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला. तसेच, सरकारला नोटीस बजावून यावर २० डिसेंबरपर्यंत उत्तर सादर करण्यास सांगितले. ...

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीला १० वर्षे कारावास - Marathi News | Minor girl rape case, accused sentenced to 10 years | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीला १० वर्षे कारावास

सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ३ महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश विभा इंगळे यांनी मंगळवारी हा निर्णय दिला. ...

नागपूर सत्र न्यायालयाचा निर्णय :बलात्काऱ्याला १० वर्षे सश्रम कारावास - Marathi News | Nagpur sessions court verdict: 10 years rigorous imprisonment for rapist | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर सत्र न्यायालयाचा निर्णय :बलात्काऱ्याला १० वर्षे सश्रम कारावास

सत्र न्यायालयाने असहाय्य महिलेवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास १० महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश एस.एस. दास यांनी हा निर्णय दिला. ...

पोलीस पाटलाच्या खुनात आरोपीला जन्मठेप - Marathi News | Life imprisonment to the accused in police patil murder case | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पोलीस पाटलाच्या खुनात आरोपीला जन्मठेप

जुन्या भांडणावरून चुलत भावाचा खून करणाऱ्या आरोपीला सत्र न्यायालयाने गुरुवारी जन्मठेप व ५० हजार रुपये दंड, अशी कठोर शिक्षा सुनावली. न्यायाधीश ए. एस. काझी यांनी हा निर्णय दिला. ही घटना १६ आॅगस्ट २०१४ रोजी दुपारी १२.१५ च्या सुमारास सीताबर्डी पोलिसांच्या ...

सिंचन घोटाळ्यातील पाच अधिकारी दोषारोपमुक्त - Marathi News | Five officials of the irrigation scam have been discharged | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सिंचन घोटाळ्यातील पाच अधिकारी दोषारोपमुक्त

सिंचन घोटाळ्यामध्ये आरोपी असलेल्या पाच अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यातील दुरुस्तीचा लाभ मिळाला. दोषारोपपत्र दाखल करण्यापूर्वी सरकारची परवानगी घेण्यात आली नसल्यामुळे विशेष सत्र न्यायालयाने संबंधित अधिकाऱ्यांना दोषारोपमुक्त केले. असे असले तरी, ...

विधिसंघर्षग्रस्त बालकाविरुद्ध सत्र न्यायालयात खटला चालविण्याचा आदेश - Marathi News | Order to prosecute juvenile in sessions court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विधिसंघर्षग्रस्त बालकाविरुद्ध सत्र न्यायालयात खटला चालविण्याचा आदेश

खळबळजनक कांबळे दुहेरी खूनप्रकरणातील अल्पवयीन आरोपीविरुद्ध सज्ञान आरोपींप्रमाणे सत्र न्यायालयात खटला चालविण्यात यावा, असा महत्त्वपूर्ण आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. बी. कुलकर्णी यांनी दिला आहे. याकरिता राज्य सरकारने अपील दाखल केले होते. ...

केवळ सात दिवसांत दिला खटल्यावर निर्णय - Marathi News | Decision on the case given in seven days only | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :केवळ सात दिवसांत दिला खटल्यावर निर्णय

सत्र न्यायालयाने जबरी चोरीच्या प्रकरणावर केवळ सात दिवसांत निर्णय दिला. प्रकरणातील आरोपीला बुधवारी दोन वर्षे कारावास व ३००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन महिने अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावण्यात आली. न्यायाधीश बी. जी. तारे यांनी हा निर्णय दिला. ...

गायक हनीसिंगला विदेशात जाण्याची परवानगी - Marathi News | Singer Honey Singh allowed to go abroad | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गायक हनीसिंगला विदेशात जाण्याची परवानगी

सत्र न्यायालयाने पंजाबी रॅप गायक यो यो हनीसिंग याला गाण्याचे कार्यक्रम करण्यासाठी विदेशात जाण्याची परवानगी दिली आहे. यासंदर्भात हनीसिंगने दाखल केलेला अर्ज मंजूर करण्यात आला आहे. न्यायाधीश पी. एफ. सय्यद यांनी हनीसिंगला हा दिलासा दिला. ...