शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

धर्मा पाटील

जमिनीचा योग्य मोबदला मिळावा यासाठी न्यायाची मागणी करत विषप्राशन करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे 28 जानेवारी 2018 ला निधन झाले. शासन आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे धर्मा पाटील हे त्रस्त झाले होते. अखेर वैतागून त्यांनी मंत्रालयामध्ये विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.  

Read more

मुंबई : धर्मा पाटील यांच्या आत्महत्याप्रकरणी दोषींविरोधात ३०२ दाखल करा! - राधाकृष्ण विखे-पाटील

नागपूर : धर्मा पाटील मृत्यू प्रकरणी सरकारचा प्रशासनावर ठपका

मुंबई : मुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे, धर्मा पाटील यांच्या मृत्यूनंतर सुप्रिया सुळेंचा संताप

महाराष्ट्र : धर्मा पाटील मृत्यू प्रकरण- सरकारने नरेंद्र पाटील यांना दिलं लेखी आश्वासन