शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

बीड : 'गुन्हेगारास जात नसते'; देशमुख हत्या प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवा,मुंडेंची मुख्यमंत्र्यांना मागणी

बीड : धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय अडचणीत: वाल्मीक कराडांवर केज तालुक्यातील खंडणीप्रकरणी गुन्हा दाखल

बीड : बीड: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर अखेर धनंजय मुंडेंनी सोडले मौन; म्हणाले...

महाराष्ट्र : EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”

महाराष्ट्र : इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक

बीड : परळीत 'ओन्ली डीएम'चा नारा; धनंजय मुंडेंचा तब्बल १ लाख ४० हजार मतांनी ऐतिहासिक विजय

बीड : धनंजय मुंडे यांनी परळीचा गड राखला; 1 लाख मतांची निर्णायक आघाडी, कार्यकर्त्यांचा जल्लोष

बीड : परळीत धनंजय मुंडे यांनी आघाडी टिकवली; शरद पवार गटाचे राजसाहेब देशमुख पिछाडीवर 

महाराष्ट्र : बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!

बीड : परळी विधानसभेचा 26 फेऱ्यात लागणार निकाल; धनंजय मुंडे अन् राजेसाहेब देशमुखांत थेट लढत