शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

बीड : बीड हत्या प्रकरणातील आरोपींना दणका; हत्येसह आता मकोका अंतर्गतही कारवाई होणार

पुणे : Ajit Pawar: बीड हत्या प्रकरणात आरोप सिद्ध झाल्यास जवळचा असो व बाहेरचा कुणालाही माफी नाही - अजित पवार

क्राइम : खंडणी प्रकरणी वाल्मीक कराड कोठडीतच; विष्णू चाटेची रवानगी कारागृहात, आज पुन्हा सुनावणी

महाराष्ट्र : धनंजय मुंडेंविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार गप्प का? भाजपामधून विचारला जातोय सवाल

महाराष्ट्र : Beed: 'अजून एक पुरावा'; जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला परळीतील व्हिडीओ

पुणे : तपास पूर्ण झाल्यानंतर मुंडेंविषयी मुख्यमंत्री फडणवीस निर्णय घेतील : चंद्रशेखर बावनकुळे

बीड : धनंजय मुंडेंना घेऊन भगवान बाबांच्या समाधीला हात लावून सांगा की...; सुरेश धस यांचं 'ओपन चॅलेंज'

बीड : CID कोठडीत वाल्मीक कराडची झोप उडाली; डोळे लालबुंद अन् प्रचंड तणाव, डॉक्टरांकडून तपासणी!

महाराष्ट्र : Walmik Karad: वाल्मीक कराड पुरता अडकला; CIDच्या हाती महत्त्वाचे कॉल रेकॉर्डिंग, गुन्ह्याची लवकरच उकल?

महाराष्ट्र : धनंजय मुंडे, वाल्मीक कराडची पुण्यात १०० कोटींची मालमत्ता; आमदार सुरेश धस यांचा गाैप्यस्फाेट