शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

महाराष्ट्र : NCP: मोठी बातमी! धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनाला जाणार नाहीत; कारणही सांगितलं

महाराष्ट्र : धनंजय मुंडेंचा गेम ओव्हर, त्यांच्या पायाखालची वाळू सरकली; अंजली दमानिया काय म्हणाल्या?

पिंपरी -चिंचवड : कोणाच्याही दबावात न येता निष्पक्षपाती चौकशी करा; अजित पवारांच्या सीआयडी, एसआयटीला सूचना

नागपूर : धनंजय मुंडेंच्या कार्यकाळात धोरण कशासाठी बदलले? हायकोर्टाने राज्य सरकारला मागितले स्पष्टीकरण

बीड : वैद्यनाथांच्या दर्शनानंतर धनंजय मुंडे अॅक्शन मोडवर; जनता दरबार भरवला, भेटीगाठी सुरू

महाराष्ट्र : “धनंजय मुंडे अन् पंकजा मुंडेंनी संतोष देशमुख कुटुंबाची भेट घेतली का”; बजरंग सोनावणेंचा सवाल

महाराष्ट्र : दंगली घडवून आणणारी धनंजय मुंडे यांची टोळी : मनोज जरांगे-पाटील 

महाराष्ट्र : वाल्मीक कराडमुळे धनंजय मुंडे बिघडले; सुरेश धस यांनी आतापर्यंतचं सगळेच सांगितले

महाराष्ट्र : धनंजय मुंडेंच्या गुंडाची टोळी संपली पाहिजे, हा तर...; मनोज जरांगे पाटील भडकले

महाराष्ट्र : धनंजय मुंडे अजित पवारांना १० मिनिटे भेटले अन् परळीला रवाना झाले; काय घडलं?