शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

मुंबई : Walmik Karad :वाल्मीक कराडने माझ्या अंगाला गैरस्पर्श केला, मारहाण केली...; करुणा शर्मांचा गंभीर आरोप

महाराष्ट्र : धनंजय मुंडे गोत्यात! मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा यासाठी स्वपक्षातून वाढला दबाव

महाराष्ट्र : धनंजय मुंडेंना दणका! घरगुती हिंसाचारप्रकरणी वांद्रे न्यायालयाने ठरवले प्रथमदर्शनी दोषी

महाराष्ट्र : आईला आमच्याशी काही देणंघेणं नाही; मुलाच्या आरोपांवर करुणा मुंडे म्हणाल्या, त्याला सारखा फोन...

महाराष्ट्र : माझी आई काही ना काही..., करुणा मुंडेंच्या मुलाच्या पोस्टने खळबळ; धनंजय मुंडेबद्दल काय म्हणाला?

मुंबई : Dhananjay Munde: दरमहा दोन लाखांचा देखभाल खर्च द्या; मंत्री धनंजय मुंडेंना न्यायालयाचे आदेश

मुंबई : 'धनंजय मुंडे यांच्याविरोधातील पुराव्यांचा ईडीमार्फत तपास व्हावा'; न्यायालयाने मागणी फेटाळली

नागपूर : धनंजय मुंडेंवरील आरोपांवर दादा भुसेंचे कानावर हात

महाराष्ट्र : माझ्या डोळ्यावर शस्त्रक्रिया, पुढील ५ दिवस भेटता येणार नाही; धनंजय मुंडेंनी दिली माहिती

मुंबई : कराड-मुंडेंना दिलासा: ED चौकशीबाबतची याचिका कोर्टाने फेटाळली, याचिकाकर्त्याला दंड!