शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

महाराष्ट्र : वाल्मीक कराडच्या अडचणी आणखी वाढणार, ईडीकडून स्वतंत्र चौकशीची मागणी; नेमकं कारण काय?

मुंबई : ‘ते’ पुरावे घेऊन CM फडणवीसांना भेटले, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजितदादा काय म्हणाले?

महाराष्ट्र : कार्यकर्ते बोलायला लागले तर...; सुरेश धसांच्या 'त्या' विधानावर अजित पवारांनी फटकारलं

बीड : 'बीड जिल्ह्यात बिंदु नामावलीचं वाटोळं झालंय, १५ वर्षापासून एकच पोलीस अधिकारी'; सुरेश धसांनी सगळंच काढलं

जालना : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्यास यंत्रणांवरील दबाव १०० टक्के कमी होईल; देशमुखांनीही मांडली भूमिका

मुंबई : अंजली दमानियांनी मुंडेंविरोधात अजितदादांकडे पुरावे दिले; धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले,...

महाराष्ट्र : 'नक्कीच धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागेल', कृष्णा आंधळेबद्दल पवारांच्या आमदाराने उपस्थित केली शंका

सांगली : ..तर धनंजय मुंडे यांना देवेंद्र फडणवीस राजीनामा द्यायला लावतील - चंद्रकांत पाटील 

मुंबई : धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यासाठी जोरदार मोहीम; कोणी काय दावा केला? जाणून घ्या

महाराष्ट्र : अजित पवारांशी काय चर्चा झाली? कोणते आश्वासन मिळाले? अंजली दमानिया यांनी सगळी माहिती दिली