शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

महाराष्ट्र : संतोष देशमुखांचे कुटुंब भगवान गडावर पोहोचले, सर्व पुरावेही दाखवले; नामदेवशास्त्री म्हणाले...

महाराष्ट्र : “नामदेवशास्त्रींनी जातीयवादाचा नवा अंक दिला, धनंजय मुंडेंच्या टोळीमुळे...”: मनोज जरांगे

संपादकीय : नैतिक जबाबदारी म्हणजे काय असते धनुभाऊ?

छत्रपती संभाजीनगर : मुंडेंच्या पाठीशी उभे राहताना देशमुख यांच्या बाजूकडे दुर्लक्ष का? मनोज जरांगे यांचा सवाल

महाराष्ट्र : महंत नामदेवशास्त्रींचा धनुभाऊंना जाहीर पाठिंबा; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...

महाराष्ट्र : महंतांकडे जाऊन पाप लपत नाही; मुंडेंची पाठराखण करणारे नामदेव शास्त्री झाले टीकेचे धनी

महाराष्ट्र : “धनंजय मुंडे हे वाल्मीक कराडला वाचवत आहेत, राजीनाम्याची मागणी योग्यच”; महायुतीला घरचा आहेर

मुंबई : Maharashtra Politics: 'नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा'; केंद्रीय मंत्र्याचं मोठं विधान

पुणे : महंत नामदेव शास्त्री मुंडेंची बाजू कशी काय घेऊ शकतात? तृप्ती देसाईंचा परखड सवाल

महाराष्ट्र : Maharashtra Politics : कुणी भगवान गडावर गेले म्हणून..., शिंदे गटातील नेत्याने धनंजय मुंडेंबाबत स्पष्टच सांगितलं