शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

छत्रपती संभाजीनगर : शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्या धनंजय मुंडेंना बडतर्फ करा: अंबादास दानवे

छत्रपती संभाजीनगर : मंत्रीमंडळातून तातडीने हकालपट्टी करून धनंजय मुंडेंवर गुन्हा नोंदवा; मनोज जरांगेंची मागणी

महाराष्ट्र : अंजली दमानियांच्या आरोपांवर धनंजय मुंडे बरसले; फक्त सनसनाटी निर्माण करून...

महाराष्ट्र : अंजली दमानियांनी आरोपांचा 'बॉम्ब' फोडला; धनंजय मुंडेंनी शेतकऱ्यांचे पैसे हडपले?

बीड : बोगस विमा प्रकरणात ९६ सीएससींवर कारवाई, २२ आयडी एकट्या परळीमधील 

महाराष्ट्र : अजित पवारांच्या निर्णयाने धनंजय मुंडेंना धक्का?; आरोपांच्या चौकशीसाठी समिती गठीत

छत्रपती संभाजीनगर : 'रात्री दोन वाजता धनंजय मुंडे भेटायला आले होते, सोबत वाल्मीक कराडही'; जरांगे यांचा गौप्यस्फोट

छत्रपती संभाजीनगर : दोन तास थांबले, नंतर मध्यरात्री मी भेटलो; मुंडे-कराड भेटीविषयी मनोज जरांगेंचा मोठा गौप्यस्फोट

महाराष्ट्र : 'भगवानगड देशमुख कुटुंबीयांच्या पाठीशी'; नामदेव शास्त्रींची देशमुख कुटुंबीयांनी घेतली भेट

बीड : 'तुम्ही आमची बाजू ऐकायला पाहिजे होती..; संतोष देशमुखांच्या मुलीने नामदेव शास्त्रींना ऐकवले