शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

नाशिक : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची वारंवार मागणी; पंकजा मुंडे स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...

महाराष्ट्र : मुंडेंचा राजीनामा कधी घेणार?; अंजली दमानियांसह अंबादास दानवे, सुरेश धस यांचा सवाल

संपादकीय : जनता दरबार होतीलही, पण राज्याचा बीड झाला तर..?

पुणे : मुंडेंवरील कारवाईबाबत चेंडू फडणवीसांच्या कोर्टात; अजित पवार यांची भूमिका

पुणे : धनंजय मुंडेंनी डीबीटी धोरणाला बगल का दिली? सदाभाऊ खोत यांचा सवाल

मुंबई : Walmik Karad :वाल्मीक कराडने माझ्या अंगाला गैरस्पर्श केला, मारहाण केली...; करुणा शर्मांचा गंभीर आरोप

महाराष्ट्र : धनंजय मुंडे गोत्यात! मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा यासाठी स्वपक्षातून वाढला दबाव

महाराष्ट्र : धनंजय मुंडेंना दणका! घरगुती हिंसाचारप्रकरणी वांद्रे न्यायालयाने ठरवले प्रथमदर्शनी दोषी

महाराष्ट्र : आईला आमच्याशी काही देणंघेणं नाही; मुलाच्या आरोपांवर करुणा मुंडे म्हणाल्या, त्याला सारखा फोन...

महाराष्ट्र : माझी आई काही ना काही..., करुणा मुंडेंच्या मुलाच्या पोस्टने खळबळ; धनंजय मुंडेबद्दल काय म्हणाला?