शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

महाराष्ट्र : पुणे निवडणूक 2019 : धनंजय मुंडें बाबत जे काही घडलं ते राजकीय षडयंत्र! परळी येथील वादाबाबत अजित पवार यांची शंका 

बीड : महाराष्ट्र निवडणूक २०१९: 'परळीत घड्याळाचा गजर होणार; सहानुभूती मिळविण्याचा प्रकार जनतेसमोर उघड झाला'

पुणे : महाराष्ट्र निवडणूक २०१९ : धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्याविषयी केलेले वक्तव्य अतिशय निंदनीय : चंद्रकांत पाटील

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019 :  धनंजय मुंडेंच्या खोटेपणाचा कंटाळा आला, पंकजा मुंडेंचा उद्वेग

महाराष्ट्र : 'गोपीनाथ मुंडे असते तर, असं बोलायची हिंमत कुणाची झाली नसती'

महाराष्ट्र : मतदानाच्या एक दिवसआधी बीड पुन्हा राजकारणाच्या केंद्रस्थानी

बीड : Maharashtra Election 2019 : मलाही तीन मुली, पंकजा अन् माझं रक्ताचं नातं; धनंजय मुंडेंना अश्रू अनावर

बीड : Maharashtra Election 2019 : 'जगावं की मरावं, या मानसिक स्थितीत मी', धनंजय मुंडे भावनिक

मुंबई : 'त्या' क्लिपची फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणी करा, धनंजय मुंडेंचा खुलासा

महाराष्ट्र : धनंजय मुंडेंच्या व्हायरल क्लिपची गंभीर दखल, राज्य महिला आयोग नोटीस बजावणार