शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

बीड : शरद पवार लवकरच बीडमध्ये जाणार; सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची घेणार सांत्वनपर भेट 

बीड : Santosh Deshmukh बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी कारवाई; कट रचणारा आरोपी विष्णू चाटेला अटक

बीड : बीडमध्ये सरपंचाची हत्या होण्यापूर्वी ही कसली मीटिंग?; PSI आणि आरोपीच्या भेटीचा व्हिडीओ समोर

महाराष्ट्र : वाल्मिक कराडांशिवाय पानही हलत नाही?; पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर धनंजय मुंडे पहिल्यांदाच बोलले!

राष्ट्रीय : आरोपींना फाशीचीच शिक्षा हवी, बजरंग सोनवणेंची मागणी; सरपंच हत्या प्रकरणाचा मुद्दा संसदेत गाजला!

नागपूर : सरपंच खून प्रकरणात फडणवीसांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण; आरोप होताच म्हणाले...

बीड : मुंडे बहीण-भाऊ पहिल्यांदाच सोबत मंत्री; आता बीड जिल्ह्याचे पालकत्व कोणाकडे?

बीड : पक्ष वेगळे पण कुटुंब एकच; भाऊ धनंजय मुंडे तिसऱ्यांदा, तर बहीण पंकजा दुसऱ्यांदा मंत्री

महाराष्ट्र : धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे झाले मंत्री... शपथ घेताना काय घडलं

बीड : एकमेकांविरोधात लढले, पुन्हा एकत्र झाले अन् आता सोबतच कॅबिनेट मंत्री; मुंडे भाऊ-बहिणीने घेतली शपथ!