शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

बीड : पोलिसांच्या अक्षम्य हयगयीमुळेच ही घटना घडली, त्यांनाही शिक्षा झाली पाहिजे: धनंजय देशमुख

बीड : धनंजय मुंडेंचा राजीनामा कोणाच्या पथ्यावर? राष्ट्रवादीतून प्रकाश सोळंके, विजयराजे पंडीत दावेदार

महाराष्ट्र : मुंडे यांच्यानंतर आणखी एक मंत्री गोत्यात; महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याचा गंभीर आरोप

मुंबई : आझमींच्या निलंबनाची सत्ताधाऱ्यांची मागणी; मुंडे-कोकाटेंवरून गदारोळाची विरोधकांनी गमावली संधी

महाराष्ट्र : Maharashtra Politics :'कार्यकर्त्यांच्या जीवावर राजकारण नको, स्वावलंबी व्हा', मुंडेंच्या राजीनाम्यानंतर अजितदादांचा नेत्यांना सल्ला

संपादकीय : अग्रलेख: अखेर धनंजय मुंडेंची गच्छंती! इतकी मग्रुरी, निर्ढावलेपणा आजवर कधी पाहिला नव्हता

मुंबई : अखेर हकालपट्टी… राजीनामा देता की बडतर्फ करू? CM फडणवीसांनी दम देताच धनंजय मुंडेंचा राजीनामा

महाराष्ट्र : धनंजय मुंडेंना भोवले ‘आका’शी निकटचे संबंध; फोटो व्हायरल झाल्यानंतर अखेर दिला राजीनामा

महाराष्ट्र : धनंजय मुंडेंचा राजीनामा अखेर मंजूर; राजभवनाने दिली महत्त्वाची अपडेट

महाराष्ट्र : धनंजय मुंडेंकडून टाळाटाळ, पण फडणवीसांकडून 'तो' निर्वाणीचा इशारा; राजीनाम्याची 'इनसाईड स्टोरी'