शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय भीमराव महाडिक

धनंजय महाडिक Dhananjay Bhimrao Mahadik हे भाजपाचे नेते आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना संजय मंडलिक यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यांनी यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये घेतलेल्या भूमिकांमुळे त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीतूनच विरोध होता. त्याचाच फटका त्यांना या लोकसभा निवडणुकीत झाला. त्यामुळे त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. याआधी ते 2014 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकीटावर पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते. तसेच, 2004 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा विद्यमान खासदार संजय मंडलिक यांचे वडील सदाशिवराव मंडलिक यांनी पराभव केला होता. त्यावेळी सदाशिवराव मंडलिक हे राष्ट्रवादीकडून तर धनंजय महाडिक हे शिवसेनेकडून मैदानात होते.

Read more

कोल्हापूर : महाडिक-सतेज पाटील यांच्यात उचगाव ग्रामपंचायतीच्या निकालावरुन कलगीतुरा

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या समितीमध्ये धनंजय महाडिक, सहकारी कायद्यातील सुधारणेसाठी समिती अहवाल तयार करणार

कोल्हापूर : MP Dhananjay Mahadik: खासदार धनंजय महाडिकांचे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक

मुंबई : 'कर्नाटक वाल्यांचा रस्ता कोल्हापुरातून जातो'; धनंजय महाडिकांनी दिला थेट इशारा

सोलापूर : मोठी बातमी; धनंजय महाडिकांनी मैदान मारलं, राजन ‘पाटलांची पोरं’ चित..!

कोल्हापूर : ..तर जाहिरातबाजीची गरज काय; कोल्हापूर-मुंबई विमानसेवेच्या उद्घाटन सोहळ्यावेळी धनंजय महाडिकांची टोलेबाजी

कोल्हापूर : रामायण’ घडविणारे ‘ते’ रावण आहेत का?; धनंजय महाडिकांचा सतेज पाटलांना टोला

कोल्हापूर : पांडवरुपी जनताच महाडिकांंना उत्तर देईल; सतेज पाटील यांचा पलटवार

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात महाभारतच होणार; भाजप खासदार धनंजय महाडिक यांचा इशारा

कोल्हापूर : सातारा-कागल रस्त्याचे सहापदरीकरण दिवाळीला सुरू, नितीन गडकरींनी घेतला आढावा