शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय भीमराव महाडिक

धनंजय महाडिक Dhananjay Bhimrao Mahadik हे भाजपाचे नेते आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना संजय मंडलिक यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यांनी यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये घेतलेल्या भूमिकांमुळे त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीतूनच विरोध होता. त्याचाच फटका त्यांना या लोकसभा निवडणुकीत झाला. त्यामुळे त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. याआधी ते 2014 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकीटावर पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते. तसेच, 2004 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा विद्यमान खासदार संजय मंडलिक यांचे वडील सदाशिवराव मंडलिक यांनी पराभव केला होता. त्यावेळी सदाशिवराव मंडलिक हे राष्ट्रवादीकडून तर धनंजय महाडिक हे शिवसेनेकडून मैदानात होते.

Read more

कोल्हापूर : महाडिक कुटुंबियांनी आता रूग्णालय उभारावे : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : GokulMilk Kolhapur : महाडिकांचा शब्द घेऊन राजू शेट्टींचा सत्तारूढ आघाडीला पाठिंबा

कोल्हापूर : Dhananjay Mahadik: महाडिकांना संपवण्याची भाषा सोडा :  धनंजय महाडिक

कोल्हापूर : Gokul Milk Election : तुमच्या मनात आहे, तेच माझ्या मनात : धनंजय महाडीक

कोल्हापूर : धनंजय महाडिक यांनी माझी कळ काढू नये, हसन मुश्रीफ यांचा इशारा

कोल्हापूर : धनंजय महाडिकांनी पार्किंगमध्ये गाळे पाडून विकले

कोल्हापूर : सतेज पाटील यांनी बुडवला १० कोटींचा घरफाळा : धनंजय महाडिक यांचा आरोप

महाराष्ट्र : मा.खा. Dhananjay Mahadik यांच्या मुलाच्या लग्नात Social Distancingचा फज्जा | Covid 19 | Maharashtra

पुणे : VIDEO: मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला सर्वपक्षीयांकडून हरताळ; पुण्यातील लग्नात कोरोना प्रतिबंधात्मक नियम धाब्यावर

कोल्हापूर : विनय कोरे, महाडिक, चंद्रकांत पाटील यांच्यात खलबते