शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

सोलापूर : मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली

पिंपरी -चिंचवड : चऱ्होलीतील ‘टीपी’ अखेर रद्द; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा  

नागपूर : डसॉल्ट-रिलायन्सचा ऐतिहासिक करार; नागपूरमध्ये होणार जागतिक दर्जाचं विमान उत्पादन

महाराष्ट्र : “काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश

पिंपरी -चिंचवड : Devendra Fadnavis: इंग्रजीचा पुरस्कार आणि भारतीय भाषांचा तिरस्कार योग्य नाही - देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र : गुन्हा दाखल झाला पण कोणतीही कारवाई झाली नाही; बडगुजरांच्या पक्षप्रवेशावर CM फडणवीसांची प्रतिक्रिया

महाराष्ट्र : इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा...; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर

कोल्हापूर : आठ गावांसह कोल्हापूरच्या हद्दवाढीची प्रक्रिया सुरू करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना

महाराष्ट्र : भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील; राऊतांची बोचरी टीका

महाराष्ट्र : फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून...; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका