शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

छत्रपती संभाजीनगर : एका महिन्यात ४५ हजार सौर कृषीपंप लावण्याचा विश्वविक्रम; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्या गिनीज बुकमध्ये नोंद

कोल्हापूर : Kolhapur Politics: पालिकेच्या सत्तेसाठी छोट्या शहरांतही धावले मोठे नेते, कुठे काय घडले.. वाचा सविस्तर

पुणे : 'इतका प्रामाणिकपणा क्वचितच दिसतो', मुख्यमंत्र्यांनी केला कचरा वेचक अंजू मानेंचा सत्कार

मुंबई : लंकादहन: भाजप-शिंदेसेनेतील वाद गाजला, सत्तापक्षांतील वादांचे निवडणुकीत झाले प्रदर्शन

मुंबई : Orange Gate Tunnel: सोळा मजली उंच इमारतीइतक्या खोल, ७०० इमारतींखालून जाणार ऑरेंज गेट बोगदा

नाशिक : वृक्षतोडीचं राजकारण करणाऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडून 'शाळा'; म्हणाले, झाडं जपायलाच हवीत, पण कुंभमेळ्याची संस्कृतीही...

पुणे : निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातातील बाहुले; काम मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर चालते, सपकाळांचा आरोप

महाराष्ट्र : 'किमान पुढच्या वेळी तरी...'; निकालाची तारीख पुढे ढकलल्याने CM फडणवीसांनी व्यक्त केली तीव्र नाराजी

छत्रपती संभाजीनगर : पराभवाचा शिक्का लावून घ्यायचा नाही, म्हणून पवार, ठाकरे प्रचारापासून दूर: देवेंद्र फडणवीस

सातारा : आम्ही आधुनिक अभिमन्यू, दोन्ही मार्ग माहीत आहेत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांना टोला