शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

नागपूर : मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय ! 'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल होणार, विधानसभेत केली घोषणा

मुंबई : खूप गोष्टी आहेत त्या मी बोलू शकत नाही...; भाजपात प्रवेश करताच तेजस्वी घोसाळकरांनी मांडली व्यथा

महाराष्ट्र : 'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 

नागपूर : बिबट्याच्या हल्ल्यातील जखमींची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेऊन केली चौकशी

मुंबई : 'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...

नागपूर : ‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'

पुणे : विरोधी पक्षनेतेपद द्यायचं नसेल तर स्पष्ट सांगा;पृथ्वीराज चव्हाणांची फडणवीसांवर टीका

महाराष्ट्र : मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी

महाराष्ट्र : मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण