शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

सोलापूर : मंगळवेढा सिंचन योजनेस लवकरच मान्यता देणार; उपमुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: शिंदे गट भाजपमध्ये विलीन होण्याच्या दिशेने पावलं टाकतोय? खासदाराच्या बॅनरवरुन चर्चांना उधाण

पुणे : ईडी म्हणजेच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार; धनंजय मुंडेंची टीका

मुंबई : Eknath Shinde: फडणवीसांनी धनंजय मुंडेंवर प्रेम, दया, 'करुणा' दाखवली, शिंदेंची तुफान फटकेबाजी

मुंबई : Maharashtra Political Crisis: “शिंदे-फडणवीस शेतकरी विरोधी; शेतकरी आत्महत्यांप्रकरणी राज्य सरकारवर गुन्हे दाखल करावेत!”

कोल्हापूर : राज्य सरकार पाडण्यासाठी सौदेबाजी, तुषार गांधी यांचा आरोप; सौदेबाजांना मतदारांनी जाब विचारावा

अमरावती : '...तर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री पाहिजेत'; रवी राणांचं विधान, भाजपा अन् शिंदे गटात ठिणगी पडणार?

महाराष्ट्र : Devendra Fadnavis on Vinayak Mete Accident: मेटेंच्या अपघातानंतर राज्य सरकार Mumbai Pune Express Way बाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

महाराष्ट्र : Vinayak Mete Accident: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आठ पदरी होणार; मेटेंच्या अपघातावर विधानसभेत फडणवीस-अजित पवार चर्चा

पुणे : देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातून उमेदवारी दिल्यास आनंदच होईल- गिरीष बापट