शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

व्यापार : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा! टेक कंपनी मायक्रोसॉफ्टशी करणार करार

कोल्हापूर : रस्ते, पुलांचा तोरा, पण पुरात जिल्हा सारा; शक्तिपीठ महामार्गामुळे पुराचे क्षेत्र दुपटीने वाढणार

महाराष्ट्र : 'चॅम्पियन' टीम इंडियाचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन, 'या' ४ खेळाडूंचं केलं विशेष कौतुक

बीड : विषयाला फुलस्टॉप द्या, संतोष देशमुख प्रकरणात देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश; मनोज जरांगेंचा आरोप

संपादकीय : अग्रलेख: ...अजूनही संधी गेलेली नाही! आता कंबर कसून नियोजन करण्याची गरज

मुंबई : आज राज्याचा अर्थसंकल्प; तूट कमी करण्याचे आव्हान, अजित पवारांचा अकरावा अर्थसंकल्प

मुंबई : भाजपचे हिंदुत्व हेच 'फेक नरेटिव्ह'; उद्धव ठाकरे यांची टीका

मुंबई : देवेंद्रजी, तुम्हाला उद्धव ठाकरे व्हायचं असेल, तर उद्या..., फडणवीसांवर ठाकरेंचा पलटवार

मुंबई : विरोधकांनी गमावले मंत्री मुंडे, कोकाटेंसह विविध मुद्दे अन् सत्ताधारी नेते ठरले कामकाजात वरचढ

मुंबई : नव्या योजनांवर फुली, आधीच्या कामांना गती; प्रथमच आमदार झालेल्यांना प्राधान्य