शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

राष्ट्रीय : महाराष्ट्रात नवे फौजदारी कायदे लागू करा; गृहमंत्री अमित शाहांची राज्य सरकारला सूचना

राष्ट्रीय : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सहकुटुंब कुंभमेळ्यात हजेरी; त्रिवेणी संगमात केले पवित्र स्नान...

राष्ट्रीय : “२६/११ला आता खरा न्याय मिळेल”; CM फडणवीसांना विश्वास, अमित शाह यांच्या भेटीत काय झाले?

पुणे : ‘एक राज्य, एक नोंदणी’ मुंबईतून १७ पासून अंमलबजावणी, महिन्यात राज्यभरात होणार लागू

जालना : अंतरवालीतील साखळी उपोषण १५ दिवसांनी पुढं ढकलले; मनोज जरांगेंचा मोठा निर्णय

लोकमत शेती : Dasta Nondani : राज्यातील एका ठिकाणचा दस्त अन्य कोणत्याही जिल्ह्यात नोंदविता येणार; आली ही नवीन पद्धत

संपादकीय : पवारांची शिंदेंना पगडी, ठाकरेंना टेन्शन! उद्धवसेना ही अचूक भूमिका न घेता...

महाराष्ट्र : कुजबुज! खाते जरी शिंदे यांच्याकडे असले, तरी आयुक्तांच्या बदल्यांचे अधिकार मुख्यमंत्र्यांकडे

ठाणे : ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्यात कटुता नाही’; एकनाथ शिंदेंनी केले स्पष्ट

पुणे : जय भवानी, जय शिवराय! पुण्यात शिवरायांचा ज्वलंत इतिहास अनुभवता येणार