शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

महाराष्ट्र : छत्रपती संभाजीराजेंबाबत विकिपीडियावर बदनामी; CM फडणवीस म्हणाले, असं लिखाण तात्काळ हटवा

महाराष्ट्र : तानाजी सावंतांना धक्का: पोलीस संरक्षणात मोठी कपात; आधी ४८ पोलीस अन् आता उरला फक्त एक!

मुंबई : DCM शिंदेंचा नवा वैद्यकीय कक्ष स्थापन; CM फडणवीसांची स्पष्ट प्रतिक्रिया म्हणाले...

महाराष्ट्र : ड्रग्सविरोधी टास्क फोर्ससह सहाव्या वित्त आयोग स्थापनेला मंजुरी; मंत्रिमंडळाचे ६ निर्णय

महाराष्ट्र : सरकारमधील 'कोल्ड वॉर' वर एकनाथ शिंदेंचा खुलासा; विरोधकांना एका वाक्यात सुनावले

महाराष्ट्र : गृह विभागाचा एक निर्णय अन् शिंदेसेनेचे २० आमदार नाराज; मंत्रालयात नेमकं काय घडतंय?

पुणे : आधी राजीखुशीने लग्न, नंतर मर्डर; हे योग्य आहे का? 'लव्ह जिहाद'वर मंगलप्रभात लोढांचा सवाल

महाराष्ट्र : एकनाथ शिंदेंनी का स्थापन केला स्वतंत्र उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष? शिंदे CM असताना फडणवीसांकडेही होता, पण...

छत्रपती संभाजीनगर : यंदाही आग्रातील ऐतिहासिक किल्ल्यात होणार शिवजयंती; फडणवीस, शिंदेंसह विकी कौशल येणार

महाराष्ट्र : सुरेश धस-धनंजय मुंडे भेटीवर CM देवेंद्र फडणवीसांनी सोडले मौन; म्हणाले, “...तर ते योग्य नाही”