शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

मुंबई : संतोष धुरींना मेसेज अन् CM फडणवीसांसोबत ३० मिनिटे चर्चा; नितेश राणेंनी मनसेचा शिलेदार भाजपमध्ये कसा आणला?

पुणे : आम्ही काय केले? विचारणाऱ्यांनी आरसा पाहायला हवा; नाव न घेता अजितदादांना फडणवीसांचा सूचक इशारा

परभणी : काँग्रेसने ७० वर्षे शहरी विकासाकडे दुर्लक्ष केल्यानेच दुर्दशा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

मुंबई : ऐन निवडणुकीत मनसेला मुंबईत मोठा धक्का; माजी नगरसेवक संतोष धुरी भाजपाच्या वाटेवर

महाराष्ट्र : मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्टविरोधात शेतकऱ्यांचा आक्रोश; रक्ताने पत्र लिहून इच्छामरणाची मागणी

परभणी : तुम्ही कमळाची काळजी घ्या, पुढील पाच वर्षे आम्ही..; सीएम फडणवीसांचे परभणीकरांना आवाहन

जालना : 'जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडक्या बहिणींचा निधी बंद होणार नाही'- देवेंद्र फडणवीस

जळगाव : प्रचार नारळाने 'रणधुमाळी'ला सुरुवातः बड्या नेत्यांची फौज उतरणार मैदानात

चंद्रपूर : 'युतीच्या राजकारणात कधी कधी त्याग करावा लागतो' ; मुनगंटीवार यांच्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांचे सूचक विधान

अकोला : अकोल्याला आधुनिक शहर बनवणार, प्रचार सभेत मुख्यमंत्री फडणवीसांनी काय सांगितले?