शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

मुंबई : हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था...; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान

मुंबई : उसनवारी तत्त्वावरील नियमबाह्य पीए, ओएसडींचा मंत्र्यांकडे धुडगूस

मुंबई : दोन ते पाच लाखांपर्यंतच्या कर्जासाठी आता लागणार केवळ एकच जामीनदार

महाराष्ट्र : ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”

मुंबई : पोलिसांची १५,६३१ पदे भरणार, वयोमर्यादा ओलांडलेल्यांनाही संधी; लेखी परीक्षेसाठी ओएमआर प्रणालीचा वापर करणार

महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?, रमेश चेन्निथला यांचा सवाल   

जालना : मराठ्यांच्या नादी लागलात, तर सरकारलाच हादरा!; मनोज जरांगेंचा इशारा

महाराष्ट्र : Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा

मुंबई : देशातील पहिली जागतिक बाजारपेठ वाढवणमध्ये; फ्रान्सच्या प्रख्यात कंपनीचे सहकार्य

मुंबई : आपली ही तक्रार मी...; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'