शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

महाराष्ट्र : Devendra Fadnavis: 'आज लोकशाहीचा आणि लोकमताचा विजय', सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर देवेंद्र फडणवीस समाधानी

महाराष्ट्र : शिंदे-फडणवीसांनी उगाच पेढे वाटू नये, थोडी जरी नैतिकता असेल तर...; SC च्या निकालानंतर राऊत स्पष्टच बोलले

महाराष्ट्र : जे लोक काल उड्या मारत होते...; देवेंद्र फडणवीसांनी सांगितले सर्व चर्चा थोतांड ठरल्या

राष्ट्रीय : फडणवीसांनी अविश्वास प्रस्ताव आणायला हवा होता; सर्वोच्च न्यायालयाने पत्रावरून फटकारले

मुंबई : Maharashtra Political Crisis: 'या' ११ प्रमुख प्रश्नांची उत्तरं आज मिळणार; सुप्रीम कोर्टाचा निकाल थोड्याच वेळात

वर्धा : भरपाई टाळणाऱ्या विमा कंपन्यांवर कारवाई करा; वर्ध्यात घेतला खरीप हंगामपूर्व आढावा

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis : “दाव्यानं सांगतो, पुढची निवडणूक एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच लढणार;” फडणवीसांचा विश्वास

लातुर : मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसह राज्य अन् केंद्रीतील तब्बल सात मंत्री आज लातुरात

वर्धा : आम्ही पूर्णपणे आशादायी, योग्य निर्णय येईल; राज्यसत्तासंघर्षाचा निकालावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादीतील काही लोक शिंदे-फडणवीसांच्या संपर्कात, हे जबाबदारीने सांगतोय