शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

मुंबई : 'महिलांवरील गुन्हे संतापजनक, गृहमंत्र्यांनी खात्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज; सुप्रिया सुळेंनी फडणवीसांना दिला सल्ला

मुंबई : 'निवडणुकीसाठी औरंगजेबाची गरज लागणं हेच शिंदे-फडणवीसांचं अपयश'; संजय राऊतांचा हल्लाबोल

जळगाव : मुख्यमंत्रिपदावर मी नको होतो म्हणून मला.., फडणवीसांच्या आरोपांनंतर एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट

नवी मुंबई : दंगेखोरांना नेमके कोण फूस लावत आहे? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विचारणा

नवी मुंबई : आता नवी मुंबईतच घ्या बालाजीचे दर्शन; मुख्यमंत्र्यांना विश्वास,  मंदिराचे भूमिपूजन

नवी मुंबई : नवी मुंबईतून पुढच्या वर्षीपासून आकाशात झेपावणार विमान: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : दंगलीची वक्तव्य अन् लगेच प्रतिसाद कसा मिळतो? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर : महाराष्ट्र्रात औरंगजेबाचे उदात्तीकरण सहन करणार नाही - उपमुख्यमंत्री फडणवीस

महाराष्ट्र : राज्यात धार्मिक दंगली घडवून राजकीय पोळी भाजण्याचा भाजपाचा कुटील डाव, गृहमंत्री फडणवीसांचा राजीनामा घ्या, नाना पटोले आक्रमक

मुंबई : 'त्या' स्टेटसमागचा बोलविता धनी कोण हे शोधणार; देवेंद्र फडणवीसांनी निक्षून सांगितलं