शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

मुंबई : शिंदे सेना ही मोदी, शहांची सेना; संजय राऊतांनी थेट पुरावाच दाखवला, सगळीकडे छापून आला

मुंबई : मुख्यमंत्री बनण्याची इच्छा बाळगणाऱ्यांना उपमुख्यमंत्री बनवणे म्हणजे...; NCP चा फडणवीसांना खोचक टोला

महाराष्ट्र : वारकऱ्यांवर लाठीचार्ज झालाच नसल्याचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दावा खोटा,नाना पटोलेंचा घणाघात

महाराष्ट्र : आळंदीत लाठीचार्ज झालेला नाही, न घडलेल्या घटनेचे राजकारण करू नका- देवेंद्र फडणवीस

नागपूर : जलयुक्त शिवार व मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीवर अधिक लक्ष द्या-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर : जलयुक्त शिवार व मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीवर अधिक लक्ष द्या - उपमुख्यमंत्री 

महाराष्ट्र : 'शरद पवारांनी भाकरी फिरवली नाही, तर...' पवारांबाबत देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले

पुणे : फडणवीसांना मुख्यमंत्री करायचे नव्हते; भाजपने शिवसेना संपवण्यासाठी सत्तांतर केले - सुषमा अंधारे

नांदेड : नांदेडमधून अमित शाह यांचं उद्धव ठाकरेंना आव्हान; मुस्लीम आरक्षण अन् युतीवरुनही हल्लाबोल!

मुंबई : राज्यभरात सरकारविरोधी ४५ याचिका न्यायालयात; विकासकामांना स्थगिती, एकत्रित सुनावणी