शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

सांगली : Sangli Municipal Election 2026: सांगलीत फक्त हालचाली, खरी खेळी मुंबई–पुण्यात!

धुळे : भाजप उमेदवारांच्या नावांचा फैसला आज मुंबईत; कोअर कमिटीच्या उपस्थिती मुख्यमंत्री घेणार निर्णय

राष्ट्रीय : ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा

महाराष्ट्र : आता ट्रम्प आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉनही जाणार यांच्या पक्षात, कारण...!; राऊतांचा भाजपाला बोचरा टोमणा 

सांगली : Sangli Municipal Election 2026: भाजपच्या उमेदवारीचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

पुणे : तनिषा भिसे यांच्या नणंदेला पुण्यात भाजपकडून उमदेवारीची शक्यता; 'या' भागातून लढण्यास इच्छुक

कोल्हापूर : Ichalkaranji Municipal Election 2026: भाजपच्या पहिल्या यादीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार शिक्कामोर्तब

कोल्हापूर : Kolhapur: मुश्रीफ-समरजित घाटगेंनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली, भाजपा प्रवेशाची पुन्हा चर्चा रंगली

लोकमत शेती : राज्यातील 'ह्या' महामार्गासाठी भूसंपादित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनींना मिळणार तब्बल चौपट मोबदला

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election 2026: महायुतीचे आठ, नऊ जागांवर वांदे..; तोडगा काढणार फडणवीस, शिंदे