शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

नाशिक : Nashik Municipal Election 2026 : बडगुजरांची व्यूहरचना यशस्वी; दोन प्रतिस्पर्ध्याची केली कोंडी, 'अशी' होणार लढत

पिंपरी -चिंचवड : PCMC Election 2026: महायुती तुटली; आघाडीही फुटली, पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप-राष्ट्रवादीतच मुख्य सामना

महाराष्ट्र : मुख्यमंत्री फडणवीस करणार हटके प्रचार; टॉक शो, रोड शो आणि नामवंतांच्या गाठीभेटी

मुंबई : मुख्यमंत्र्यांचा फोन येताच उमेदवारी घेतली मागे! बंडखोरी रोखण्यात भाजपला यश; उद्धवसेना मात्र अपयशी

महाराष्ट्र : राज्यात फक्त अन् फक्त मराठीच सक्तीची! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साहित्य संमेलनाच्या उद्घाटनावेळी स्पष्टोक्ती  

महाराष्ट्र : मनधरणी, तणाव अन् खून...! मुंबईत भाजप-शिंदेसेनेची ठाकरे बंधूंशी थेट लढत, ठाण्यात ७, कल्याण-डोंबिवलीत २०, भिवंडीत ६ उमेदवार बिनविरोध

मुंबई : ‘’PSI उमेदवारांना पदाच्या भरतीच्या वयोमर्यादेत सवलत द्या’’, विजय वडेट्टीवार यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र

महाराष्ट्र : महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 

महाराष्ट्र : साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!

महाराष्ट्र : ...तर निकाल वेगळा लागला असता; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं