शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली 'मुंबईकर'ची व्याख्या; बाहेरून आला म्हणून काय झाले... 

मुंबई : भाजप शिवसेनेला संपवणार? 'फोडाफोडी'वर एकनाथ शिंदेंचे रोखठोक उत्तर, म्हणाले; आम्ही घाबरत नाही

फिल्मी : ठाण्याच्या वाहतुक कोंडीवर तेजश्री प्रधानचा मुख्यमंत्र्यांना प्रश्न, फडणवीसांचं उत्तर ऐकून झाला आनंद

पुणे : PMC Election 2026: पुण्यात महायुतीची नुरा कुस्ती; अजित पवार यांच्या भाजपवरील टीकेवरून काँग्रेसचा टोला

मुंबई : फडणवीसांशी कोल्ड वॉर की मैत्री? अंबरनाथमध्ये विचारधारा पायदळी; एकनाथ शिंदेंनी सोडले मौन 

पिंपरी -चिंचवड : PCMC Election 2026:‘हायव्होल्टेज’ लढत;मागील वेळी हजाराच्या आत मताधिक्य असलेल्या २३ जागा यंदा ‘हॉटलिस्ट’वर

मुंबई : मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथं काय हवं हे कळणार नाही; राज ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा

पुणे : PMC Election 2026: ‘ग्लोबल सिटी’चे स्वप्न, पण झोपडपट्टी आणि स्मार्ट सिटी गायब; भाजपच्या संकल्पपत्रावर प्रश्नचिन्ह

पुणे : PMC Election 2026: प्रभागातील नाराज कार्यकर्त्यांमुळे उमेदवारांना धास्ती; क्राॅस व्होटिंगचा फटका भाजपला बसणार

महाराष्ट्र : एकनाथ शिंदेंना दुखवायचे नसल्याने त्यांच्याशी युती केली; CM फडणवीसांनी सांगितली Inside Story