शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

अकोला : अकोल्याला आधुनिक शहर बनवणार, प्रचार सभेत मुख्यमंत्री फडणवीसांनी काय सांगितले?

मुंबई : 'बाळासाहेबांचा ढाण्या वाघ एकनाथ शिंदे आमच्यासोबत, विचारांचा वारसा महायुतीकडे’; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

पुणे : 'वन ट्रिलियन'चे लक्ष्य! पुण्यातील पायाभूत सुविधांसाठी ५० हजार कोटींहून अधिक निधी - देवेंद्र फडणवीस

सोलापूर : मनपा निवडणुकीनंतर प्रणिती शिंदेंचा भाजप प्रवेश, फडणवीस- शिंदेंमध्ये डील; सुजात आंबेडकरांचा खळबळजनक दावा

लोकमत शेती : सहकार कायद्यामध्ये मोठे बदल होणार; शेती, साखर व दूध क्षेत्राला कसा होणार फायदा?

अकोला : छोट्या महापालिकांसाठी योजनेचा ३० टक्के हिस्सा राज्य सरकार भरणार; CM देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबई : “वचननामा नव्हे ‘वाचून’नामा”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ठाकरे बंधूंवर खोचक टीका

मुंबई : ‘बिनविरोध’ निवडीवरून राज्यात राजकीय रणकंदन; मुख्यमंत्री फडणवीस यांचे ठाकरेंना प्रत्युत्तर

सोलापूर : माझे पप्पा मला सोडून गेले चिमुकलीची आर्त हाक; अमित ठाकरेही गहिवरले, काळीज पिळवटणारा Video

चंद्रपूर : चंद्रपूरात नेत्यांमध्ये मतभेद असू शकतात, मनभेद नाहीत : मुख्यमंत्री फडणवीस