शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

नाशिक : तपोवनाची जागा कायम खुलीच राहील; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं

पिंपरी -चिंचवड : Devendra Fadnavis: संक्रांत सणाला कमळाचा पतंग उडवा, बाकीच्या लोकांचे पतंग कापा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन

पुणे : ‘मोफत’ची घोषणा करून निवडणुका जिंकता येत नाहीत; मुख्यमंत्र्यांनी उडवली अजितदादांच्या घोषणेची खिल्ली

पुणे : पोलीस आयुक्तांवर कारवाई करू असा दम भरणाऱ्यांनी गुन्हेगारांना तिकिटे दिली - देवेंद्र फडणवीस

नाशिक : जो रामाचा नाही, तो कामाचा नाही, ते सत्तेत असताना घरात बसले होते; देवेंद्र फडणवीस यांची टीका

मुंबई : 'बेस्ट' तिकिटात ५०% सवलत, ५ लाख बिनव्याजी कर्ज; ४८ लाख महिलांसाठी योजनांचा पाऊस

पुणे : पुण्यातून निवडणूक लढवणार का?, देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं

महाराष्ट्र : 'अकबराच्या बापाचा बाप...', नाशिक कुंभमेळ्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य

नाशिक : Nashik Municipal Corporation Election 2026 : दोन्ही भावांमध्ये राम उरला नाही, जो राम का नहीं वो किसी काम के नहीं; देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर साधला निशाणा

मुंबई : “ठाकरेंना सांगा की लगेच १ लाख पाठवा”; फडणवीसांचे उत्तर, या पैशांचे काय करणार? तेही सांगितले