शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे आणि CM फडणवीसांची छुपी रणनीती, लवकरच...; भाजपच्या मित्रपक्षाचा मोठा दावा

फिल्मी : छत्रपती संभाजीराजेंवरील छावा सिनेमाचा वाद, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

महाराष्ट्र : पालकमंत्रिपदाचा वाद आता 'त्या' व्हिडिओपर्यंत पोहचला; दोस्तीत कुस्ती वाढली, काय घडलं?

महाराष्ट्र : “एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपद घेण्यास नकार दिला होता, पण...”; कुणी केला मोठा दावा?

पुणे : विश्व मराठी संमेलनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

महाराष्ट्र : गेल्यावर्षीच्या करारांचं पुढे काय झालं? गुंतवणूक फक्त कागदावरच...; दावोस दौऱ्यावर जयंत पाटलांचा सवाल

मुंबई : आता रुग्णांना जिल्ह्यातच मदत मिळणार! 'मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष' जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू होणार

महाराष्ट्र : CM फडणवीसांच्या दावोस दौऱ्यावर आदित्य ठाकरेंची टीका; म्हणाले, “तिथे फोटोशूट करण्यापेक्षा...”

भंडारा : भंडाऱ्यातील फॅक्टरीत भीषण स्फोट; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, माहिती देत म्हणाले...

महाराष्ट्र : मद्य कंपन्यांशी करार करुन महाराष्ट्राला ‘दारुराष्ट्र’ करायचंय का?; काँग्रेसचा सवाल