शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

महाराष्ट्र : 'वर्षा' बंगल्यातील लॉनमध्ये कामाख्या देवीसमोर कापलेल्या रेड्याची मंतरलेली शिंग पुरलीत

नवी मुंबई : आता जिल्हा नियोजन समित्यांची लढाई; नामनिर्देशित व विशेष निमंत्रित सदस्यांच्या नियुक्त्यांसाठी चढाओढ

महाराष्ट्र : शासकीय कार्यालयात आता मराठीतच बोलायचं; नियम न पाळणाऱ्यांवर होणार कारवाई

महाराष्ट्र : महाराष्ट्राचा अपमान करण्याऐवजी आत्मपरीक्षण करा; माफी मागा म्हणत CM फडणवीसांचा राहुल गांधींना सल्ला

महाराष्ट्र : एकनाथ शिंदेंची पुन्हा फडणवीसांच्या बैठकीला दांडी; नाराजीच्या चर्चांना उधाण, महायुतीत चाललेय काय?

नांदेड : माओवाद्यांचे कंबरडे मोडले असून, ते शेवटच्या घटका मोजताहेत: देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र : शासन आदेशानुसार राज्यातील सरपंचाचे मानधन वाढवा, आमदार चंद्रदीप नरके यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

महाराष्ट्र : वर्षा बंगला, काळी जादू अन् टोपलीभर लिंबू..; महाराष्ट्रात अंधश्रद्धेचं 'राजकारण'

मुंबई : “देवेंद्र फडणवीसांशी पटत नाही, एकनाथ शिंदेंपेक्षा अजित पवारांची परिस्थिती बरी”: संजय राऊत

महाराष्ट्र : Union budget 2025: महाराष्ट्राच्या वाट्याला केंद्रीय अर्थसंकल्पातून काय?