शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देव पटेल

हॉलिवूड व बॉलिवूडमध्ये झळकलेला अभिनेता देव पटेलने 'स्लमडॉग मिलेनियर' चित्रपटातील जमाल मलिकच्या भूमिकेतून रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे फक्त देशभरातच नाही तर जगभरातून कौतूक केले. या चित्रपटाने ऑस्कर पुरस्कारावर आपली मोहोर उमटविली आहे. अल्पावधीतच त्याने बॉलिवूड व हॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले. आता अभिनयानंतर देव पटेल दिग्दर्शनात पदार्पण करणार आहे. 

Read more

फिल्मी : 'मला भारतीय वंशाची लाज वाटायची' असं का म्हणाला 'स्लमडॉग मिलेनियर' फेम अभिनेता देव पटेल ? जाणून घ्या

आंतरराष्ट्रीय : Actor Dev Patel: रीलसोबतच रिअल लाईफ हिरो: चाकू हल्ला रोखण्यासाठी स्वतःचा जीव घातला धोक्यात, अन्...

फिल्मी : ‘हॉटेल मुंबई’च्या निर्मात्यांनी लाँच केले ‘भारत सलाम’ गाणे !

फिल्मी : हॉटेल मुंबईचे हे खास गाणे तुम्ही ऐकले का?

फिल्मी : देव पटेलने हॉटेल मुंबईमधील भूमिकेसाठी घेतली ही मेहनत

फिल्मी : राधिका आपटेचा नवरा आहे खूप हॅण्डसम, पहा त्याचे फोटो

फिल्मी : OMG...! राधिका आपटेचे या अभिनेत्यासोबतचे बोल्ड सीन झाले लीक

फिल्मी : अभिनेत्री फ्रिडा पिंटो पुढील वर्षी अडकणार लग्नबेडीत?

फिल्मी : 'स्लमडॉग मिलेनियर' फेम देव पटेल आता करणार 'हे' काम