शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दिल्ली कॅपिटल्स

दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने 2019च्या हंगामासाठी आपल्या नावात बदल केला आहे. दिल्ली कॅपिटल्स असे नाव करण्यात आले असून श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली हा संघ जेतेपद जिंकण्यासाठी उत्सुक आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली त्यांचा मुख्य सल्लागार असणार आहे, तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. आयपीएलमधील दिल्लीची कामगिरी समाधानकारक झालेली नाही. त्यांना चारवेळा तळावर समाधान मानावे लागले तर केवळ दोनदा त्यांनी प्ले ऑफमध्ये प्रवेश केला.

Read more

क्रिकेट : 'या' आठ विक्रमांनी यंदाच्या आयपीएलला बनवले संस्मरणीय

क्रिकेट : IPL 2019 CSK vs DC Qualifier 2 : खेळाडूच नव्हे, तर कुटुंबीयही सज्ज!

क्रिकेट : IPL 2019 : दिल्लीचा विजय पाहा फक्त एका क्लिकवर

क्रिकेट : IPL 2019 : दिल्ली आणि हैदराबादच्या एलिमिनेटरमध्ये कोण ठरणार लक्षवेधी खेळाडू...

क्रिकेट : IPLमध्ये प्रथमच घडलं असं, 12 गुणांची कमाई करूनही SRH प्ले ऑफमध्ये

क्रिकेट : IPLमधले 'हॅटट्रिक'वीर तुम्हाला माहीत आहेत का?

क्रिकेट : अर्ध्यावरती डाव सोडला... IPL मधून डझनभर परदेशी खेळाडू निघाले मायदेशी!

क्रिकेट : IPLच्या 12 व्या मोसमातील Best Bowling!

क्रिकेट : ipl 2019 : ... आणि चाहत्यांनी केली जीवाची 'दिल्ली'

क्रिकेट : दिल्ली कॅपिटल्सच्या चमूत 'छोटा उस्ताद'!