Join us  

IPL 2019 : दिल्लीचा विजय पाहा फक्त एका क्लिकवर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2019 11:37 PM

Open in App
1 / 5

एलिमिनेटरमध्ये दिल्लीने हैदराबादवर विजय मिळवला.

2 / 5

हैदराबादवर विजयासह दिल्लीने दुसऱ्या क्वालिफायरमध्ये प्रवेश केला आहे. दिल्लीचा सामना आता चेन्नईशी होणार आहे.

3 / 5

पृथ्वी शॉ या़ने अर्धशतकी खेळी साकारत संघाच्या विजयाचा पाया रचला.

4 / 5

किमो पॉलने तीन विकेट्स मिळवल्या, त्याबरोबर विनिंग शॉटही लगावला.

5 / 5

रिषभ पंतने 49 धावांची दणकेबाज खेळी साकारली.

टॅग्स :पृथ्वी शॉरिषभ पंतदिल्ली कॅपिटल्ससनरायझर्स हैदराबाद