शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दिल्ली कॅपिटल्स

दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने 2019च्या हंगामासाठी आपल्या नावात बदल केला आहे. दिल्ली कॅपिटल्स असे नाव करण्यात आले असून श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली हा संघ जेतेपद जिंकण्यासाठी उत्सुक आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली त्यांचा मुख्य सल्लागार असणार आहे, तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. आयपीएलमधील दिल्लीची कामगिरी समाधानकारक झालेली नाही. त्यांना चारवेळा तळावर समाधान मानावे लागले तर केवळ दोनदा त्यांनी प्ले ऑफमध्ये प्रवेश केला.

Read more

क्रिकेट : IPL 2020ला एबी डिव्हिलियर्स, लसिथ मलिंगा यांच्यासह अनेक जण मुकणार? जाणून घ्या संपूर्ण लिस्ट!

क्रिकेट : रिषभ पंत बनला 'हिरो'; जाणून घ्या शिखर धवनसह संघातील खेळाडूंना मिळाले कोणते चित्रपट!

क्रिकेट : नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न: IPL 2020बाबतच्या 'त्या' निर्णयावरून फ्रँचायझींमध्ये मतभेद

क्रिकेट : आयपीएल 2020त बदल; पाच डबलहेडर, बारावा खेळाडू अन् बरंच काही...

क्रिकेट : खेळाडूंना मालामाल करणाऱ्या IPL मध्ये संघमालकांना 'केवढ्ढे' पैसे मिळतात माहित्येय?

क्रिकेट : IPL Auction 2020: पहिल्या सत्रातील अव्वल आठ महागडे खेळाडू!

क्रिकेट : IPL Auction 2020: 332 नव्हे 338 खेळाडूंवर लागणार बोली; सहा नव्या खेळाडूंची एन्ट्री

क्रिकेट : IPL 2020 : अदलाबदलीचा शेवटचा दिवस; पाहा कोण कोणाच्या ताफ्यात

क्रिकेट : IPL 2020 : केदार जाधवसह अनेक महत्त्वाच्या खेळाडूंना मिळणार डच्चू? लिलावात रंगणार चुरस

क्रिकेट : भारतीय संघाचा आणखी एक सदस्य अडकला विवाह बंधनात!