शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दिल्ली कॅपिटल्स

दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने 2019च्या हंगामासाठी आपल्या नावात बदल केला आहे. दिल्ली कॅपिटल्स असे नाव करण्यात आले असून श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली हा संघ जेतेपद जिंकण्यासाठी उत्सुक आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली त्यांचा मुख्य सल्लागार असणार आहे, तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. आयपीएलमधील दिल्लीची कामगिरी समाधानकारक झालेली नाही. त्यांना चारवेळा तळावर समाधान मानावे लागले तर केवळ दोनदा त्यांनी प्ले ऑफमध्ये प्रवेश केला.

Read more

क्रिकेट : KXIP vs DD, IPL 2018 LIVE : दिल्लीवर चार धावांनी विजय मिळवत पंजाब अव्वल

क्रिकेट : RCB vs DD, IPL 2018 : बंगळुरुत ' एबी ' वादळ; दिल्लीवर दिमाखदार विजय

क्रिकेट : मोहम्मद शामी पोलिसांमुळे अडकला कोलकात्यात, दिल्लीचा संघ बेंगळुरूला पोहोचला

क्रिकेट : KKR vs DD, IPL 2018 LIVE : कोलकात्याचा दिल्लीवर 71 धावांनी सहज विजय

क्रिकेट : IPL 2018 MI VS DD: दिल्लीचा 'रॉय'ल विजय... शेवटच्या चेंडूवर हरली मुंबई

क्रिकेट : RR vs DD, IPL 2018 : राजस्थान रॉयल्सची दिल्लीवर दहा धावांनी मात; विजयाचे खाते उघडले

क्रिकेट : IPL 2018 : राहुलच्या झंझावाती अर्धशतकामागे ' हा ' आहे धडाकेबाज फलंदाज

क्रिकेट : KXIP vs DD, IPL 2018 :राहुलच्या वादळी खेळीने दिल्लीविरुद्ध पंजाबच किंग

क्रिकेट : IPL 2018 : राहुलची विक्रमी वादळी खेळी...

क्रिकेट : KXIP vs DD PREVIEW, IPL 2018 : मोहालीत रंगणार पंजाब आणि दिल्लीमध्ये लढाई