शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दिल्ली कॅपिटल्स

दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने 2019च्या हंगामासाठी आपल्या नावात बदल केला आहे. दिल्ली कॅपिटल्स असे नाव करण्यात आले असून श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली हा संघ जेतेपद जिंकण्यासाठी उत्सुक आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली त्यांचा मुख्य सल्लागार असणार आहे, तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. आयपीएलमधील दिल्लीची कामगिरी समाधानकारक झालेली नाही. त्यांना चारवेळा तळावर समाधान मानावे लागले तर केवळ दोनदा त्यांनी प्ले ऑफमध्ये प्रवेश केला.

Read more

क्रिकेट : IPL 2019 : निवृत्तीच्या निर्णयाबाबत युवीनं घेतला सचिन तेंडुलकरचा सल्ला, म्हणाला... 

क्रिकेट : IPL 2019 : रिषभ पंतच्या 78 धावांच्या खेळीवर युवराज सिंगचं मोठं विधान

क्रिकेट : IPL 2019 : जसप्रीत बुमराहचे वर्ल्ड कप खेळणे धोक्यात? मुंबई इंडियन्सच्या सामन्यात दुखापत 

क्रिकेट : वर्ल्ड कपमध्ये महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून रिषभ पंतच योग्य, रिकी पाँटिंग

क्रिकेट : IPL 2019 : दिल्ली कॅपिटल्सची मोठी घोषणा, सल्लागार म्हणून 'दादा' खेळाडूची निवड

क्रिकेट : IPL 2019 : रिषभ पंतचे भारी चॅलेंज कॅप्टन कूल धोनीनं स्वीकारलं... 

क्रिकेट : 'आयपीएल मे मिलेंगे'... रिषभ पंतचं 'माही भाई'ला भारी चॅलेंज

क्रिकेट : श्रेयस अय्यरची किर्ती महान, देशात ठरला अव्वल; मात्र सहा धावांनी हुकला मुंबईचा विक्रम

क्रिकेट : IPL 2019 : मुंबई इंडियन्स भिडणार कोणाला; सामने कधी व कोणाशी? 

क्रिकेट : IPL 2019: नावात बदल... नशीब बदलण्यासाठी दिल्ली डेअरडेविल्सचा 'नेम गेम'