शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दिल्ली कॅपिटल्स

दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने 2019च्या हंगामासाठी आपल्या नावात बदल केला आहे. दिल्ली कॅपिटल्स असे नाव करण्यात आले असून श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली हा संघ जेतेपद जिंकण्यासाठी उत्सुक आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली त्यांचा मुख्य सल्लागार असणार आहे, तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. आयपीएलमधील दिल्लीची कामगिरी समाधानकारक झालेली नाही. त्यांना चारवेळा तळावर समाधान मानावे लागले तर केवळ दोनदा त्यांनी प्ले ऑफमध्ये प्रवेश केला.

Read more

क्रिकेट : IPL 2019 : दिल्लीच्या फलंदाजांची हाराकिरी, हैदराबादपुढे 130 धावांचे आव्हान

क्रिकेट : IPL 2019 : अश्विनचा बुलेट थ्रो, तुम्ही पाहिलात का...

क्रिकेट : IPL 2019 : नेपाळच्या 18 वर्षीय गोलंदाजाचा पराक्रम, शाहिद आफ्रिदीलाही टाकले मागे  

क्रिकेट : IPL 2019 : दिल्लीचा संघ जिंकता जिंकता हरला, पंजाबचा विजय

क्रिकेट : IPL 2019 : पंजाबचे दिल्लीपुढे 167 धावांचे आव्हान

क्रिकेट : IPL 2019 : shocking... आयपीएलमध्ये पुन्हा फिक्सिंग? ललित मोदीच्या ट्विटने खळबळ

क्रिकेट : IPL 2019: आरारारारा रबाडा... सुपर ओव्हरमधला यॉर्कर आयपीएलमधला सर्वोत्तम

क्रिकेट : IPL 2019 : KKRच्या आंद्रे रसेलचा विक्रम; वीरेंद्र सेहवाग, रिषभ पंतला टाकले मागे

क्रिकेट : IPL 2019 : अन् काळजाचा ठोका चुकला, KKRचा आंद्रे रसेल थोडक्यात बचावला; Video

क्रिकेट : IPL 2019 : 'ती' एक धाव अन् पृथ्वी शॉनं मोडला असता 10 वर्षांपूर्वीचा विक्रम