शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दिल्ली कॅपिटल्स

दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने 2019च्या हंगामासाठी आपल्या नावात बदल केला आहे. दिल्ली कॅपिटल्स असे नाव करण्यात आले असून श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली हा संघ जेतेपद जिंकण्यासाठी उत्सुक आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली त्यांचा मुख्य सल्लागार असणार आहे, तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. आयपीएलमधील दिल्लीची कामगिरी समाधानकारक झालेली नाही. त्यांना चारवेळा तळावर समाधान मानावे लागले तर केवळ दोनदा त्यांनी प्ले ऑफमध्ये प्रवेश केला.

Read more

क्रिकेट : IPL 2019 :'प्ले-ऑफ' प्रवेशासाठी कोणत्या संघाला किती घाम गाळावा लागेल, जाणून घ्या गणित!

क्रिकेट : रिषभ पंतला वर्ल्ड कप संघात न घेऊन भारतानं चूक केली, रिकी पाँटिंग

क्रिकेट : IPL 2019 RR vs DC : अजिंक्य रहाणेचा हल्लाबोल, राजस्थानच्या 191 धावा

क्रिकेट : IPL 2019 : आर अश्विनने सामना गमावला, सोबत 12 लाखांचा दंडही भरावा लागला

क्रिकेट : IPL 2019 : अखेरच्या षटकात दिल्लीचा पंजाबवर विजय

क्रिकेट : IPL 2019 : गेलच्या वादळानंतरही पंजाबचे दिल्लीपुढे 164 धावांचे आव्हान

क्रिकेट : IPL 2019 : ... अशी कॅच तुम्ही आतापर्यंत पाहिली नसेल, ख्रिस गेललाही विश्वास बसला नाही

क्रिकेट : IPL 2019 : खोडी उगी काढली... पंतने रोहितशी आधी हात मिळवला, नंतर पायात पाय घातला!

क्रिकेट : IPL 2019 : मुंबईने 'दिल्ली' जिंकली, दुसरे स्थान पटकावले

क्रिकेट : IPL 2019 : या पीचमध्ये दडलंय काय, सचिन तेंडुलकरने केली खेळपट्टीची पाहणी