नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
लोकमत दिपोत्सव -अंक नव्हे उत्सव. लोकमत समूहाच्या वतीने प्रसिध्द होणारा, मराठीत विक्रमी 2 लाखाहून अधिक खप असणारा दिवाळी अंक. मराठी दिवाळी अंकाच्या परंपरेतले एक समृद्ध, संपन्न पान
Read more